आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताने कार्तिकच्या षटकाराने जिंकली निदाहास ट्रॉफी, फॅन्स बोलले फिक्स होती मॅच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाने निदाहास ट्रॉफीच्या फायनलमध्ये बांग्लादेशला 4 गडी राखून पराभूत केले तसेच सिरीझ काबिज केली. अतिशय रोमांचित ठरलेल्या या सामन्यात शेवटच्या बॉलवर षटकार मारून दिनेश कार्तिकने सामना जिंकून दिला. सोबतच, नागिन डान्सची वाट पाहणाऱ्या बांग्लादेशी फॅन्सच्या स्वप्नांवर पाणी फेरले. सोशल मीडियावर या विजयानंतर भारतीय संघाच्या समर्थकांनी एकच जल्लोष साजरा केला. तसेच बांग्लादेशची फिरकी घेतली. काहींनी तर चक्क भारताची फायनल मॅच बांग्लादेशसोबत असल्याने भारत विजयी घोषित केले होते. तर काहींनी जिंकल्यानंतर हा सामना फिक्स होता अशी मस्करी केली. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, भारताच्या फॅन्सने बांग्लादेशची घेतलेली फिरकी...