आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Test मध्ये सर्वाधिक डबल सेंच्युरी लावणारे टॉप-10 फलंदाज, या क्रमांकावर विराट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील वनडे मालिकेचा दुसरा सामना भारताने सहज जिंकला. यासोबतच दक्षिण आफ्रिकेच्या मैदानावर सलग तिसरा विजय साजरा करणारा संघ बनला आहे. वनडे सामन्यात टार्गेट फक्त 119 धावांचे असल्याने विराट सेंचुरी लावू शकला नाही. पण, टेस्ट सामन्यांबद्दल बोलावयाचे झाल्यास तो सर्वाधिक डबल सेंचुरी लावणारा 6 क्रिकेटर आहे. अशाच 10 क्रिकेटर्सची यादी Divyamarathi.com आपल्यासाठी घेऊन आले आहे.

 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, टॉप-10 दुहेरी शतकवीरांची परिपूर्ण यादी...

बातम्या आणखी आहेत...