आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनपासून गांगुली, विराटपर्यंत; U-19 वर्ल्ड कप विजयावर असे म्हणाले दिग्गज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारताच्या जुनिअर क्रिकेट टीमने ऑस्ट्रेलियन संघाला 8 गडी राखून पराभूत करत अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला आहे. टीम इंडियाने रेकॉर्ड चौथ्यांदा हा वर्ल्ड कप जिंकला आहे. आतापर्यंत इतक्या वेळा अंडर-19 वर्ल्ड कप कुणीही जिंकलेला नव्हता. फायनलमध्ये हीरो ठरलेल्या मनज्योत कालराने शतक ठोकले. यासोबत जगभरातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव सुरू झाला. सचिन, गांगुली, सहवाग, अझरसह अनेक दिग्गज क्रिकेटर्सने जुनिअर टीम इंडिया आणि त्यांचा मुख्य कोच राहुल द्रविडला शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, दिग्गज क्रिकेटर्समध्ये कोण काय म्हणाले...

बातम्या आणखी आहेत...