आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवाला हे 5 क्रिकेटर कारणीभूत...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - श्रीलंकेने धर्मशाला येथे झालेल्या वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताला 7 गडी राखून पराभूत केले. यासोबतच सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. भारतात इंडियन टीमचा श्रीलंकेने पराभव करण्याची 8 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. माजी कर्णधार एमएस धोनी सोडला तर कुणीही टिकलेला नाही. धोनीने फिफ्टी लावली. त्याने 87 बॉलमध्ये 65 धावा केल्या. 8 फलंदाजांनी तर डबल डिजीट धावा सुद्धा केलेल्या नाहीत. त्यापैकीच 5 जण शून्यावर बाद झाले. भारताला 13 धावा देऊन 4 गडी बाद करणारा श्रीलंकेचा सुरंगा लकमल सामनावीर ठरला.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, हे फलंदाज ठरले भारताच्या पराभवासाठी कारणीभूत

बातम्या आणखी आहेत...