आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वकारने ट्वीट करून म्हटले I LOVE YOU; वाचताच चिडली पत्नी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - पाकिस्तानचा माजी स्टार क्रिकेटर वकार युनिसने नुकतेच आपल्या लग्नाच्या 18 व्या वाढदिवसानिमित्त ट्वीट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या पत्नीवर प्रेम व्यक्त करणारे त्याचे हे ट्वीट व्हायरल झाले. वकारचा हा ट्वीट वाचून पत्नी थोडीशी नाराज झाली होती. तिने ट्वीटमध्ये वापरलेला फोटो आवडला नसल्याचे थेट वकारला म्हटलेही.

 

काय होते ट्वीट...
वकारने वाइफला अॅनिव्हर्सरी विश करताना लिहिले, 'गेल्या काही वर्षांत मी अनेक करार, कंत्राट आणि जाहिराती साइन केल्या आहेत. पण, 18 वर्षांपूर्वी स्वाक्षरी पत्नीसोबत सही केलेला करार लाइफचा बेस्ट करार होता. त्याची व्याजासकट कमाई सध्या सुरू आहे. इतकी वर्षे मला दिल्याबद्दल धन्यवाद डॉक्टर फरयाल वकार #लव्ह यू #हैपी वेडिंग एनिव्हर्सरी'

 

पत्नी म्हणाली...
- पतीचा हा मेसेज वाचून फरयालने वेळीच उत्तर दिले. तिने देखील शुभेच्छा दिल्या. पण, एका गोष्टीवर ती नाराज झाली. 
- फरयालने लिहिले, 'हॅपी वेडिंग एनिवर्सरी टू यू टू! तुम्हाला यापेक्षा एखादा चांगला फोटो वापरता आला असता.' ट्वीटमध्ये लावलेला फोटो तिला आवडला नाही. ट्वीटच्या शेवटी तिने अँग्री इमोजी सुद्धा लावला. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, ते ट्वीट आणि आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...