आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BIRTHDAY: भुवनेश्वरला केकचा मेक-अप लावून टीम इंडियाने असा केला सेलिब्रेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - स्टार इंडियन बॉलर भुवनेश्वर कुमारने 5 फेब्रुवारी रोजी 29 वा वाढदिवस साजरा केला. सध्या टीम इंडियाचे सदस्य आफ्रिका दौऱ्यावर आहेत. त्या ठिकाणी सर्वच क्रिकेटर एकवटले आणि भुवनेश्वरला केकचा मेक-अप लावून धडाकेबाज वाढदिवस साजरा केला. फास्ट बॉलर मोहम्मद शमीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला. त्यामध्ये सगळेच खेळाडू मस्तीच्या मूडमध्ये दिसून आले आहेत. 

 

पुढील स्लाइड्वर फोटोंमध्ये पाहा, भुवनेश्वरचे वाइल्ड बर्थडे सेलिब्रेशन...

बातम्या आणखी आहेत...