आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेस्ट मालिकेत पराभव विसरून असे एंजॉय करत आहेत इंडियन क्रिकेटर्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - दक्षिण आफ्रिकेकडून टेस्ट मालिकेत सपशेल पराभूत झालेली टीम इंडिया मस्तीच्या मूडमध्ये दिसून आली. तीनपैकी 2 सामन्यांत भारताचा पराभव झाला आहे. तसेच तिसरा आणि अंतिम टेस्ट सामना जोहान्सबर्ग येथे 24 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. तत्पूर्वी भारतीय क्रिकेटर्स आपल्या कुटुंबियांसह निवांत वेळ घालवत आहेत. टीमचे बहुतांश सदस्य मजिकी जंगलाची सफारी करत होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि मुले-मुली सुद्धा दिसून आले.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, मजिकी सफारी करताना टीम इंडिया आणि त्यांच्या फॅमिलीचे फोटोज...