आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या हातून निसटू शकतो चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजनाचा मान, हे आहे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - इंटरनॅशनल क्रिकेट काउंसिल (आयसीसी) आणि भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) एका नवीन मुद्द्यावर आमने-सामने आले आहेत. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्ताने दोघांमध्ये वाद सुरू आहेत. आयसीसी आता वनडे टूर्नामेंटला टी-20 टूर्नामेंट करू पाहत आहे. त्यास भारताचा तीव्र विरोध आहे. बीसीसीआयने ही ट्रॉफी वनडे फॉरमॅटमध्येच ठेवावी अशी मागणी लावून धरली आहे. 

 

भारताकडून आयोजनाचा मान काढू शकते ICC
- क्रिकेट वर्ल्ड कपनंतर ICC च्या दुसऱ्या सर्वात लोकप्रिय अशा टूर्नामेंटच्या पुढील सीझनचे आयोजन 2021 मध्ये होणार आहे. त्याच्या आयोजनाचा मान भारताला मिळाला आहे. 
- एका रिपोर्टनुसार, सदस्य देशांसोबत कमाई वाटण्यात आयसीसीला नुकसान होत आहे. हे नुकसान येत्या काही वर्षांत आणखी वाढेल अशी भिती आहे. 
- हेच संभावित नुकसान कमी करण्यासाठी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला टी-20 फॉरमॅटमध्ये करू इच्छित आहे. जेणेकरून कमाईमध्ये वाढ होईल. आयसीसीला या निमित्त इतर काही देशांकडून समर्थन देखील मिळाले आहे. 
- भारत या टूर्नामेंटमध्ये मोठ्या बदलासाठी ऐकत नसेल तर भारताकडून मेजवाणीचा मान काढण्यावर आयसीसी विचार करणार असे सांगितले जात आहे. 

 

पुढे स्लाइड्सवर वाचा, हेही असू शकते ICC च्या नाराजीचे कारण...

बातम्या आणखी आहेत...