आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पराभवाचे दुःख नाही, असे एन्जॉय करताना दिसले भारतीय क्रिकेटर्स...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेचा दुसरा टेस्ट सामना सेन्चुरियन येथे 13 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. तत्पूर्वी कॅप्टन विराट कोहली आणि इतर क्रिकेटर्स जोहान्सबर्ग येथे पोहोचले. टीम आता मॅचसाठी येथेच थांबणार आहे. सेन्चुरियन टेस्टसाठी ते रोज वाहतुकीने प्रवास करणार आहेत. या दरम्यान,  विराट, हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांचे फ्लाइट आणि रेस्टॉरंटमध्ये मस्ती करतानाचे फोटोज सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. या फोटोजवर फॅन्सने क्रिकेटर्सला आधी मॅचवर लक्ष देण्याचा सल्ला दिला. 
 
72 धावांनी झाला पराभव
- केपटाउन टेस्ट 4 दिवसांत संपले. प्रत्यक्षात खेळाडू 3 दिवसच खेळू शकले. एक अख्खा दिवस पावसामुळे वाया गेला. या मॅचमध्ये टीम इंडियाचे टॉप 5 बॅट्समन मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा , विराट कोहली आणि रोहित शर्मा फेल ठरले. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, टीम इंडियाच्या क्रिकेटर्सचे नवीन फोटोज...
बातम्या आणखी आहेत...