आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे धोनीची फीमेल आवृत्ती, Wicket Keeping ने केले सर्वांना हैराण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - दक्षिण आफ्रिका फीमेल क्रिकेट टीमने 9 जून रोजी झालेल्या सामन्यात इंग्लंडला 7 गडींनी पराभूत केले आहे. या सामन्यात इंग्लंड महिला संघाचा पराभव झाला, तरीही या टीमची विकेटकीपर सारा टेलर व्हायरल झाली. विकेटकीपिंग करणारी सारा हिने अतिशय चपळाईने अफ्रिकन फलंदाज सून लूस हिला स्टम्पिंग करून बाद केले. बॅटिंगमध्ये भलेही तिने खाता उघडलेला नाही. परंतु, तिच्या या जबरदस्त विकेटकीपिंगने तिचे जगभरात कौतुक केले जात आहे. लोक सोशल मीडियावर तिच्या या विकेटकीपिंगचा व्हिडिओ शेअर करत आहेत. अनेकांनी तिची तुलना एमएस धोनीशी केली. तर काहींनी तिला धोनीचे फीमेल व्हर्जन म्हटले आहे. 


पुढे पाहा, साराने केलेल्या स्टम्पिंगचा तो व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...