आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: हुश्शार क्रिकेट फॅन, टीम पराभूत होत असल्याचे पाहून केले असे काही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - देशभर आयपीएलची धूम सुरू आहे. सोशल मीडियावर क्रिकेटरसह त्यांच्या क्रेझी फॅन्सच्या चर्चा रंगल्या आहेत. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ आयपीएलच्या सामन्यात कैद झाला आहे. या फॅनची हुशारी पाहून सगळेच तो व्हिडिओ शेअर करत आहेत. या व्हिडिओमध्ये मुंबई इंडियन्सचा फॅन आपल्या टीमला मैदानावर चिअर करत होता. त्याचवेळी आपली टीम जिंकणार नाही असे त्याला वाटले. त्याने वेळ वाया न घालवता लगेच चेन्नई सुपरकिंग्सचे टी-शर्ट घातले आणि चेन्नईला चिअर करायला लागला. जवळपास बसलेल्या प्रेक्षकांपैकीच काहींनी तो व्हिडिओ कैद करून सोशल मीडियावर शेअर केला जो आता व्हायरल होत आहे. 


पुढील स्लाइडवर, क्रेझी फॅनचा तो व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...