आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गेम ओव्हर डॅडी ड्युटीज सुरू, CSK चा हिरो धोनीने पोस्ट केला VIDEO

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - आयपीएलमध्ये बुधवारी आणखी एका विजयाची नोंद करत एमएस धोनीच्या नेतृत्वातील संघ चेन्नई सुपरकिंग्सने टॉप रँक मिळवले आहे. आयपीएलमध्ये संघांच्या क्रमवारीत चेन्नई सर्वात वर आहे. त्यांना 24 व्या सामन्यात विराटचा संघ आरसीबीला 5 गडींनी पराभूत केले. ही मॅच धोनीने चेन्नईला शेवटच्या बॉलवर षटकार लावून जिंकून दिली आहे. या सामन्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी धोनीने एक व्हिडिओ शेअर केला. तोच सध्या व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामवर शेअर झालेल्या या व्हिडिओमध्ये धोनी आपल्या डॅडी ड्यूटी करताना दिसून आला आहे. तो आपली लेक झीवा हिचे केस सावरत होता. व्हिडिओला त्याने गेम ओव्हर डॅडी ड्युटीज सुरू असे कॅप्शन दिले. 

 

पुढील स्लाइडवर पाहा, धोनी आणि त्याच्या लेकीचा तो Cute व्हिडिओ 

बातम्या आणखी आहेत...