आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
स्पोर्ट्स डेस्क - आयपीएलमध्ये मंगळवारी (24 एप्रिल) झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरोधात उतरलेला मुंबई इंडियन्सचा संघ अवघ्या 87 धावांना सर्वबाद झाला. आयपीएलच्या इतिहासात मुंबईचा हा निच्च स्कोर आहे. मुंबईला विजयासाठी हैदराबादकडून 119 धावांचे आव्हान मिळाले होते. तरीही मुंबईने या सीझनमध्ये आपल्या 5 व्या पराभवाची नोंद केली. यावेळी प्रेक्षकांमध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका आणि हैदराबादच्या शिखर धवनची पत्नी आयशा आपल्या मुलासोबत पोहोचली होती. यावेळी रितिका शिखरच्या मुलासोबत खेळताना दिसून आली. सोबतच हैदराबादचा प्लेअर यूसुफ पठाण आणि त्याचा भाऊ इरफान पठाण यांची भेट झाली तो क्षण देखील कॅमेऱ्यात टिपला.
मॅच समरीः
सनरायझर्स हैदराबाद- 118 ऑलआउट (18.4 ओव्हर) (विल्मसन- 29, पठाण- 29)
मुंबई इंडियन्स- 87 ऑलआउट (18.5 ओवर) (सूर्यकुमार- 34, कृणाल- 24)
सामनावीर - राशिद खान (11 धावा देत 2 विकेट)
पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.