आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत आयपीएल टीम कॅप्टनच्या WAGS, कुणी खेळाडू तर कुणी अॅक्ट्रेस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - आयपीएलचा रोमांच आजपासून सुरू होत आहे. झटपट क्रिकेटच्या रंगात फॅन्स सगळेच रंगले असून मुंबईतील वानखेडे मैदानावर रंगारंग कार्यक्रमासह धड्याक्यात त्याची सुरुवात होत आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्या खेळला जाणार आहे. मुंबई, चेन्नई आणि बेंगलुरू संघ वगळता इतर सर्वच टीमचे कर्णधार सोडून गेले, तर काही बदलले आहेत. या प्रत्येक टीमला चिअर अप करण्यासाठी ऑडियन्समध्ये क्रिकेटर्सचे कुटुंबीय देखील सहभागी होतात. त्यातही खास करून क्रिकेटर्सच्या वाइफ आणि गर्लफ्रेंड्स त्यांच्या ग्लॅमरस लुकच्या सर्वत्र चर्चा होतात. आयपीएलच्या 8 संघांपैकी 7 कॅप्टन विवाहित आहेत. तर हैदराबादचा कॅप्टन केन विल्यमसन बॅचलर आहे. त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव सारा रहीम असे आहे. जाणून घेऊ या क्रिकेटर्सच्या WAGs बद्दल...

 

पुढील स्लाइड्सवर, सर्वच आयपीएल संघांचे कॅप्टन, त्यांच्या Wives & Girlfriends...

बातम्या आणखी आहेत...