आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्काच्या 544 Instagram पोस्ट्समध्ये नाही विराटचा एकही PHOTO

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - इंडियन कॅप्टन विराट कोहली आणि अॅक्ट्रेस अनुष्का शर्मा यांच्या विवाहाच्या चर्चेला सध्या वेग आला आहे. हे दोघे इटलीत गुपचूप लग्नाची तयारी करत आहेत असेही सांगितले जात आहे. तरीही, ऐकूण नवल वाटेल, की अनुष्काच्या इंस्टाग्रामवरील 544 पोस्ट्समध्ये विराट कोहलीचा एकही फोटो नाही. तिने आपल्या इंस्टा वॉलवर शाहरुख सलमान आणि रणबीर कपूरसह विविध सेलिब्रिटीजचे फोटो आणि सेल्फी शेअर केले. मात्र, विराटसोबत तिचा एकही सेल्फी तिने इंस्टाग्रावर शेअर केलेला नाही. इंस्टाग्रामवर तिचे 1 कोटी 37 लाख फॉलोअर्स आहेत. पण, जवळपास पावणे दोन कोटी फॉलोअर्स असलेल्या विराटने वेळोवेळी अनुष्कासोबतचे फोटोज शेअर केले आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर, अनुष्काचे आणि विराटने शेअर केलेले अनुष्कासोबतचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...