आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराटला अनुष्काने असे केले KISS, क्रिकेटपासून दूर असे एन्जॉय करतेय कपल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सध्या क्रिकेटपासून ब्रेकवर आहे. श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियासोबत तो गेला नाही. सध्या तो आपली पत्नी अनुष्काला वेळ देत आहे. विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने नुकताच एक रिलॅक्सिंग फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये ती विराटला किस करताना दिसून आली आहे. तसेच दुसऱ्या एका फोटोमध्ये विराट आणि अनुष्का आपल्या फ्रेंडसोबत सेल्फी घेत आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, विराट आणि अनुष्काने शेअर केलेले आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...