आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धडाक्यात साजरा झाला रैनाच्या मुलीचा वाढदिवस, धोनी-ब्राव्हो गायले हे गाणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - इंडियन क्रिकेटर आणि आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य सुरेश रैनाची मुलगी ग्रेसियाने 15 मे रोजी आपला दुसरा वाढदिवस साजरा केला. सुरेशन रैना आणि पत्नी प्रियंकाने इतर क्रिकेर्सच्या उपस्थितीत धडाक्यात हा वाढदिवस साजरा केला. यात एमएस धोनी, डीजे ब्राव्हो आणि हरभजन सिंग यांच्यासह क्रिकेटर्सच्या पत्न्या सुद्धा उपस्थित होत्या. केक कटिंग करताना प्रियंका आणि रैनाच्या मागे उभे असलेले धोनी आणि ब्राव्हो उभे होते. या दोघांना रैनाने समोर बोलावले आणि त्यानंतर ब्राव्होसह धोनीने गात सर्वांना एंटरटेन केले. त्यांनी ब्राव्होचे लोकप्रीय गाणे चॅम्पियन सादर केले. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, या पार्टीत टिपलेले काही क्षण...

 

बातम्या आणखी आहेत...