आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अख्ख्या कारकीर्दीत सचिनला टाकला एकच चेंडू, त्यावरच केले बोल्ड; हा आहे तो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकर क्रीझवर असताना त्याची विकेट घेणे हे समोरच्या प्रत्येक गोलंदाजाचे स्वप्न होते. सर डॉन ब्रॅडमॅन नंतर क्रिकेट जगतातील सर्वात महान फलंदाज म्हणून सचिनला ओळखल्या जाते. असाही एक गोलंदाज होता, ज्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला केवळ एकच बॉल टाकला आणि त्याच बॉलवर चक्क आऊट देखील केले. त्या बोलरचे नाव स्टीव्ह स्मित आहे. स्टीव्ह स्मित सध्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आहे. तसेच कधी-कधीच तो गोलंदाजी करतो. आज स्मिथ एक नावाजलेला फलंदाज म्हणून ओळखल्या जातो.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, आणखी काही महत्वाचे facts आणि असा होता तो सामना...