आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

29 धावांवरच पडले 7 विकेट! फॅन्स म्हणाले, सगळ्यांना लग्नात जाण्याची घाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - श्रीलंकाविरुद्ध वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताची सुरुवात अतिशय वाइट झाली. अवघ्या 29 धावांवरच 7 गडी बाद झाले. टीम इंडियाचा लाजीरवाणा परफॉर्मंस पाहून सोशल मीडियावर चाहत्यांनी रोष व्यक्त केला. त्यापैकी काहींनी तर या वाइट बॅटिंगचा संदर्भ थेट विराट आणि अनुष्काच्या कथित लग्नाशी जोडला. विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या लग्नाच्या चर्चा जोरात आहेत. अशात सगळ्याच भारतीय खेळाडूंना लग्नाची घाई असावी अशा टीका करत फॅन्सने भारतीय संघाचा समाचार घेतला आहे.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, काय-काय म्हणाले भारतीय संघाचे फॅन्स...

बातम्या आणखी आहेत...