आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएलच्या मैदानावर WAGs चा जलवा, मुलगी झीवासह पोहोचली साक्षी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - आयपीएलमध्ये बुधवारी आणखी एका विजयाची नोंद करत एमएस धोनीच्या नेतृत्वातील संघ चेन्नई सुपरकिंग्सने टॉप रँक मिळवले आहे. आयपीएलमध्ये संघांच्या क्रमवारीत चेन्नई सर्वात वर आहे. त्यांना 24 व्या सामन्यात विराटचा संघ आरसीबीला 5 गडींनी पराभूत केले. मॅचमध्ये केवळ बॅट्समनच नव्हे, तर ते पाहण्यासाठी आलेल्या WAGs ने सुद्धा सर्वांचे लक्ष्य वेधले. धोनीची पत्नी साक्षी आपली मुलगी झीवासोबत पोहोचली. तसेच सुरेश रैनाची पत्नी प्रियंका आणि इमरान ताहीरची पत्नी सुमय्या दिलदार सुद्धा दिसून आली. त्या तिघींनी आप-आपल्या पतींच्या टीमला भरपूर चिअर केले. 


मॅच समरी
RCB- 205/8 (20 ओव्हर) 
डिकॉक- 53 रन (37 बॉल, 4 सिक्स), डिव्हिलिअर्स- 68 रन (30 बॉल, 8 सिक्स)
CSK- 207/5 (19.4 ओव्हर)
रायडू- 82 रन (53 बॉल, 8 सिक्स), धोनी- 70* रन (34 बॉल, 7 सिक्स)

बातम्या आणखी आहेत...