SHOCKING: मैदानावरच झाला या 10 क्रिकेटर्सचा मृत्यू, असे घडले अपघात
मैदानावरच झाला या 10 क्रिकेटर्सचा मृत्यू, असे घडले अपघात
-
स्पोर्ट्स डेस्क - इंडियन क्रिकेटर रमन लांबा यांचा मृत्यू वयाच्या 38 व्या वर्षी झाला होता. क्रिकेटच्या मैदानावर झालेल्या एका अपघाताच्या तीन दिवसांनंतर त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. 1998 मध्ये झालेल्या या अपघाताने साऱ्या जगाला हादरवून सोडले होते. आतापर्यंत क्रिकेटच्या मैदानावर झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये 10 क्रिकेटर्सचा मृत्यू झाला आहे.
1. झुल्फिकार भट्टी, पाकिस्तान, 22 वर्षे (2013)
2013 मध्ये 22 वर्षीय पाकिस्तानी क्रिकेटर झुल्फीकार भट्टी यांना फील्डिंग करताना छातीवर बॉल लागला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला.2. अब्दुल अजीज, पाकिस्तान, 18 वर्षे (1959)
1959 मध्येही पाकिस्तानी क्रिकेटरसोबत असे घडले होते. 18 वर्षांचा असताना क्रिकेटर अब्दुल अजीज बॅटिंग करताना छातीवर बॉल लागला. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी मृत घोषित केले.3. अॅन्डी डकेट, इंग्लंड, 56 वर्षे (1942)
1942 मध्ये फील्डवर हार्ट अटॅक आल्याने क्रिकेटरचा मृत्यू झाला. लॉर्ड्सच्या मैदानावर ही घटना घडली होती.पुढील स्लाइड्सवर वाचा, मैदानावर मृत्यूमुखी पडलेल्या इतर क्रिकेटर्सबद्दल...
-
डॅरेन रेन्डल, दक्षिण आफ्रिका - 2013
-
वसीम राजा, पाकिस्तान - 2006
-
रिचर्ड ब्यूमोन्ट, इंग्लंड - 2012
-
इयान फोली, इंग्लंड - 1993
-
फिल ह्यूझ, ऑस्ट्रेलिया - 2014
-
रमन लांबा, भारत - 1998