आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनने मराठीत दिल्या मकरसंक्रातींच्या शुभेच्छा; म्हणाला, तिळगूड घ्या गोड-गोड बोला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मकरसंक्रांतीनिमित्त आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. त्याने मकरसंक्रांतीचे हे ट्वीट मराठीत लिहिले आहे. क्रिकेटपासून दूर सचिन सध्या आपले रिटायरमेंट एन्जॉय करत आहे. तरीही वेळोवेळी सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घेऊन तो लोकांच्या मदतीला पुढे येतो. नुकतेच तो बीएमसीच्या स्वच्छता मोहिमेत झाडू घेऊन सहभागी झाला होता. तसेच त्याने आपला गोल्फ खेळतानाचा व्हिडिओ ट्वीट केला होता. ट्विटरवरून तो वेळोवेळी आपल्या चाहत्यांना सामाजिक संदेश देखील देतो.
बातम्या आणखी आहेत...