आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 मध्ये सर्वात वेगवान शतकाचे 10 बादशहा; यादीत 2 भारतीय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारत आणि दक्षिण आफ्रिकेत सध्या 3 सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. यात पहिला सामना भारताने जिंकला. तसेच 1-0 अशी आघाडी घेतली. गतवर्षी भारताने श्रीलंका विरुद्ध झालेल्या टी-20 सिरीझच्या इंदूर येथील दुसऱ्या सामन्यात 88 धावांनी विजय मिळवला होता. त्याच सामन्यात मध्ये टीम इंडियाचा कर्णधार राहिलेल्या रोहित शर्माने अवघ्या 35 बॉलमध्ये शतक ठोकले. असे करून त्याने टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वात वेगवान शतकाच्या विश्व विक्रमाची बरोबरी केली. 43 बॉलमध्ये 118 धावा करून तो बाद झाला होता. टी-20 ची चर्चा सुरू असताना आम्ही या फॉरमॅटमध्ये सर्वात वेगवान शतक लावणाऱ्या क्रिकेटर्सची यादी घेऊन आलो आहोत.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, टी-20 मध्ये सर्वात वेगवान शतक लावणारे फलंदाज...

बातम्या आणखी आहेत...