आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL च्या पहिल्या सामन्याची दंगलच्या कुस्तीशी तुलना, आल्या अशा प्रतिक्रिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - आयपीएलच्या 11 व्या सीझनमध्ये पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्समध्ये रंगला. अतिशय रोमांचित राहिलेल्या या सामन्यात CSK ने मुंबईला शेवटच्या ओव्हरमध्ये एका विकेटने पराभूत केले. यानंतर सोशल मीडियावर थट्टा मस्करी करणाऱ्या क्रिकेट फॅन्सच्या प्रतिक्रियांचा जणू पूर आला. काहींनी या सामन्याची तुलना आमिर खानच्या दंगल चित्रपटातील कुस्तीशी केली. तसेच काही फॅन्स गेल आणि ब्राव्होच्या बॅटिंगचे कौतुक करताना दिसून आले. काहींनी तर या मॅचचा संबंध थेट सलमानच्या जामिनाशी केली. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, चेन्नईने मुंबईला पराभूत केल्यानंतर आल्या अशा प्रतिक्रिया...

बातम्या आणखी आहेत...