आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मॅचपूर्वी विराट-गंभीरने दिली अशी पोझ, फॅन्सने केल्या अशा भन्नाट कॉमेंट्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - आयपीएल 2018 चा 19 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यात खेळण्यात आला. विराटच्या नेतृत्वातील बेंगळुरूने हा सामना 6 विकेट्सने जिंकला. दरम्यान, मॅच सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांचे कॅप्टन विराट आणि गंभीरने एक फोटो काढला. यात ते दोघे एकमेकांच्या बाजूला थांबून स्माइल देत होते. हाच फोटो काही ट्रोलर्सने व्हायरल केला. मॅचमध्ये दोघे एकमेकांवर चिडताना दिसून आले. पण, तत्पूर्वी या फोटोमध्ये स्माइल देत होते. एका यूझरने लिहिले, की दोन भाऊ भांडण करत असतात आणि रुममध्ये अचानक पालक येतात. तेव्हा ते दोन भाऊ जसे पोझ करतात तशीच पोझ विराट आणि गंभीरने या फोटोमध्ये दिली आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, अशाच आणखी काही गंमतीशीर प्रतिक्रिया...

बातम्या आणखी आहेत...