आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेन्नईच्या विजयात हिरो ठरला ब्राव्हो; अशी आहे त्याची पर्सनल लाइफ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सला मुंबई विरोधात विजय मिळवून देण्यात ड्वेन ब्राव्होचा मोठा हातभार आहे. तोच या सामन्यातील खरा नायक ठरला आहे. ब्रावोने शेवटच्या ओव्हर्समध्ये मॅच अशी पलटवली की सगळेच हैराण झाले. त्याने 30 बॉलमध्ये धडाकेबाज 68 धावा काढल्या. यात 3 चौकार, 7 षटकार लावले. त्याच्याच धावांमुळे चेन्नईने पहिल्या सामन्यात मुंबईला एका विकेटने पराभूत केले. केवळ क्रिकेटच नव्हे, तर आपल्या ग्लॅमरस पर्सनल लाइफमुळे तो नेहमीच चर्चेत राहतो. 

 

पार्ट्यांचा शौकीन आहे ब्राव्हो
डीजे ब्राव्हो म्हणूनही ओळखला जाणारा प्रसिद्ध कॅरेबियन क्रिकेटर आपल्या हायप्रोफाइल पार्ट्या आणि ग्लॅमरस लाइफस्टाइलमुळे चर्चेत राहतो. आपला सहकारी गेलप्रमाणेच तोही पार्ट्यांचा तेवढाच वेडा आहे. तो नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पार्टीचे फोटो अपलोड करत राहतो. इंस्टाग्रामवर त्याचे 12 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, डीजे ब्राव्होच्या ग्लॅमर लाइफचे आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...