आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हळदीपासून विदाईपर्यंत 4 VIDEOS मध्ये पाहा, विराट अनुष्काचे संपूर्ण विवाह सोहळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवुड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा विवाह 11 डिसेंबर रोजी पार पडला. इटलीत झालेल्या या फंक्शनमध्ये हळदीच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. इटलीतच दोघांचा साखरपुडा, हळद आणि मेंदीसह सर्व कार्यक्रम पार पडले. अतिशय सीक्रेट ठेवण्यात आलेल्या या सोहळ्यात मोजक्याच पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. विराटने यात काका-काकूंना सुद्धा निमंत्रण दिले नव्हते. भारतात येऊन हे दोघे सगळ्यांची नाराजी दूर करण्यासाठी रिसेप्शन सोहळे आयोजित करणार आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, लग्नसोहळ्याचे आणखी व्हिडिओज...

बातम्या आणखी आहेत...