आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनी-विराट पासून पठाण-रैना पर्यंत, IPL मॅचपूर्वी क्रिकेटर्स धमाल मस्ती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर IPL सीझन 11 चा 24 वा सामना खेळला गेला. या सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी खेळलेले अनेक क्रिकेटर्स एकाच ठिकाणी दिसून आले. यात आशीष नेहरा, प्रज्ञान ओझा, सुरेशन रैना, इरफान पठाण आणि ड्वेन ब्राव्हो यांनी एकमेकांची भेट घेतली. याच दरम्यान, चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी आणि बेंगलुरूचा कर्णधार विराट कोहली गळाभेट घेताना दिसून आले. त्यातच पठाण आणि रैनाने सुद्धा भेट घेऊन मस्ती केली. या सामन्यात चेन्नईने बेंगलुरूला 5 गडींनी पराभूत केली.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, मॅचपूर्वी क्रिकेटर्सच्या मस्तीचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...