आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधीच होकार दिला असता, तर ही झाली असती विराटची बायको...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा विवाह 2017 चा सर्वात चर्चित विवाह ठरला आहे. 11 डिसेंबरला झालेल्या या लग्नाचे आता दोन-दोन रिसेप्शन देखील पार पडले. पण, अनुष्कासोबत लग्न करण्यापूर्वी विराटकडे लग्नाचा एक चांगला प्रस्ताव होता. मुलगी देखील विराटच्या प्रोफेशनचीच होती. तिने एक नव्हे, तर दोनदा विराटला लग्नासाठी प्रपोझ केले आहे. तिला विराटने होकार दिला असता, तर कदाचित आज अनुष्का शर्मा नाही तर तीच विराटची पत्नी झाली असती. आम्ही विराटच्या अमेरिकन फॅन डॅनिएल व्याटबद्दल बोलत आहोत. अमेरिकन क्रिकेटर असलेली डॅनिएल विराटच्या प्रेमात वेडी आहे. 

 

- डॅनिएल व्याट आपल्या क्रिकेट परफॉर्मन्सपेक्षा जास्त सोशल मीडिया लाइफवरून चर्चेत राहते. एकदा तिने सोशल मीडियावरून विराटला जाहीर लग्नाचा प्रस्ताव दिला होता. 
- 2014 मध्येय विराटने धडाकेबाज फलंदाजी केली होती. त्याचवेळी ट्विटरवर डॅनिएलने विराटवरचे आपले प्रेम व्यक्त केले होते. 
- या ट्वीटमुळे ती भारतात सुद्धा प्रचंड लोकप्रीय झाली होती. त्यावेळी विराट आणि अनुष्काचे रिलेशन काही क्लिअर नव्हते. तरीही, लोकांनी तिचे ट्वीट रीट्वीट करून तो अनुष्काला पसंत करतो असे उत्तर दिले होते. 

 

पुढील स्लाइड्सवर, विराटच्या न होऊ शकलेल्या परदेशी बायकोचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...