आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • India Eased To A Comfortable Six Wicket Victory Over Bangladesh In The Second Match Of The Nidahas T20I Tri Series

दुसऱ्या टी-20 मध्ये भारताचा विजय, बांग्लादेशची अशी उडाली थट्टा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - गोलंदाजांची जबरदस्त परफॉर्मंस आणि आणि शिखर धवनच्या हाफ सेंचुरीच्या जोरावर भारताने बांग्लादेशला 6 गडी राखून विजय पराभूत केले आहे. निदाहास टी-20 तिरंगी मालिकेचा हा दुसरा सामना होता. बांग्लादेशने सुरुवातीला बॅटिंग करत संपूर्ण 20 ओव्हर खेळले आणि 8 गडी गमवून 139 धावा काढल्या. भारतीय टीमने 18.4 ओव्हरमध्येच सामना जिंकला. यात 2 विकेट घेणाऱ्या विजय शंकरला 'प्लेअर ऑफ द मॅच' निवडले गेले. बांग्लादेशच्या या पराभवानंतर सोशल मीडियावर जोरदार थट्टा उडाली. अनेकांनी बांग्लादेशला ट्रोल केले. 

 

पुढे वाचा, सोशल मीडियावर बांग्लादेशची अशी उडाली थट्टा...

बातम्या आणखी आहेत...