आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

90 च्या दशकातील इंडियन क्रिकेटचे 10 मॅजिकल मोमेंट्स, कधीच विसरणार नाहीत फॅन्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - 90 च्या दशकात क्रिकेटची मजा काही औरच होती. त्यावेळी भारतीय क्रिकेट टीममध्ये सचिन तेंडुलककर, सौरव गांगुली आणि मोहम्मद अझहरुद्दीनसह राहुल द्रविड असे दिग्गज क्रिकेटर खेळत होते. त्या काळास भारतीय क्रिकेटचा सुवर्ण काळ असेही म्हटले जाते. त्या काळात सचिन आपल्या बॅटिंगने जगभरात गाजला. तसेच आपल्या 25 व्या वाढदिवशी त्याने लावलेली सेंचुरी त्याचे चाहते कधीच विसरणार नाहीत. 

 

1998: शारजाह येथे ऑस्ट्रेलिया विरोधात सचिनच्या 2 सेंचुरी
- सचिन तेंडुलकरने आपल्या करिअरमध्ये 100 आंतरराष्ट्रीय शतक लावले. मात्र, 1998 मध्ये आपल्या 25 व्या वाढदिवशी त्याने लावलेली सेंचुरी कुणी विसरलेले नाही. 
- ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये एंट्री झाली होती. भारताला ऑस्ट्रेलियावर मात करण्यासाठी 285 धावांचे आव्हान होते. तर फायनलमध्ये धडक मारण्यासाठी किमान 254 धावा काढणे आवश्यक होते. चक्रीवादळामुळे ह्या धावा 237 करण्यात आल्या.
- सचिनने आपल्या धडाकेबाज शतकाने मॅच जिंकले नसले तरीही भारताला फायनलमध्ये पोहोचवले. यानंतर वाढदिवशी झालेल्या फायनलमध्ये आणखी एक सेंचुरी लावून भारताला जिंकून दिले. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, 90 च्या दशकात इंडियन क्रिकेट टीमचे बेस्ट मोमेंट्स...

बातम्या आणखी आहेत...