आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

U-19 चॅम्पियन बनताच BBCI ने पाडला पैश्यांचा पाऊस, प्रत्येकाला मिळाले इतके...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - अंडर-19 वर्ल्ड कप जिंकून भारताने इतिहास घडवला आहे. भारताचा अंडर-19 संघ चौथ्यांदा वर्ल्ड कप जिंकणारा जगातील पहिला संघ ठरला आहे. भारताने इतिहास घडवताच बीसीसीआयने सुद्धा या सर्व खेळाडू आणि कोच राहुल द्रविडसह सर्व स्टाफ मेंबर्सवर पैश्यांचा पाऊस पाडला. यात टीमच्या सर्व 16 खेळाडूंना प्रत्येकी 30-30 लाख रुपये दिले जाणार अशी घोषणा करण्यात आली आहे. अंडर-19 टीम इंडियाचा कोच राहुल द्रविडने टीमच्या सदस्यांसह स्टाफ मेंबर्सला देखील या विजयाचे श्रेय दिले. बीसीसीआयने आपल्या घोषणे त्यांना सुद्धा मालामाल केले आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर ग्राफिक्समध्ये पाहा, कुणाला किती मिळाले...

बातम्या आणखी आहेत...