आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच मॅचमध्ये दोनदा रनआउट झाला पुजारा; फॅन्स म्हणाले, दुसरा इंजमाम नको

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - दुसऱ्या टेस्चटमध्ये टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेने 134 धावांनी पराभव केला. तसेच सिरीज सुद्धा काबीज केली. मॅचमध्ये चेतेश्वर पुजारा दोन्ही इनिंग्समध्ये रनआउट झाला. यासोबतच त्याच्या नावे नकोसे रेकॉर्ड सुद्धा नोंदवले गेले आहे. पुजारा टेस्टच्या दोन्ही इनिंग्समध्ये रनआउट होणारा पहिला भारतीय क्रिकेटर बनला आहे. यानंतर सोशल मीडियावर फॅन्सने त्याची फिरकी घेण्यास सुरुवात केली. यात काहींनी चक्क पुजाराचा दुसरा इंजमाम-उल हक होऊ नये अशी मस्करी केली. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इंजमाम वारंवार रन आउट होण्यासाठी कुप्रसिद्ध आहे.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, फॅन्सच्या आलेल्या एकाहून एक भन्नाट प्रतिक्रिया...

बातम्या आणखी आहेत...