आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताने घडवला इतिहास, यापूर्वी हे होते अंडर-19 वर्ल्ड कपचे 11 चॅम्पियन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - अंडर-19 वर्ल्ड कप जिंकून भारत चौथ्यांदा जगज्जेता ठरला. यासोबत 4 वेळा हा किताब जिंकणारा भारत पहिला संघ बनला आहे. भारताकडून पराभूत झालेला ऑस्ट्रेलिया यापूर्वी तीन वेळा अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने आपला पहिला अंडर-19 वर्ल्ड कप 1988 मध्ये जिंकला होता. या फॉरमॅटचा तो पहिला वर्ल्ड कप होता. 2016 मध्ये याचा 11 वा सीझन पार पडला. त्यामध्ये वेस्ट इंडीझचा संघ चॅम्पियन ठरला होता. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, यापूर्वी अंडर-19 चॅम्पियन ठरलेले इतर संघ...

बातम्या आणखी आहेत...