आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पोर्ट्स डेस्क - दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटर जेपी डुमिनीने फर्स्ट क्लास क्रिकेटच्या एका सामन्यात तूफान फलंदाजीचा नमुना दाखवला. दक्षिण आफ्रिकेसाठी लिस्ट-ए मॅचच्या एकाच ओव्हरमध्ये त्याने सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम केला आहे. मात्र, तरीही तो विश्वविक्रम करू शकला नाही. त्याने ही कामगिरी सामन्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये करून दाखवली.
- लिस्ट-ए चा हा सामना नाइट्स आणि केप कोबरा टीममध्ये झाला. प्रथम फलंदाजी करताना नाइट्स टीमने 50 ओव्हरमध्ये 9 विकेट गमवून 239 धावा काढल्या.
- प्रत्युत्तर देत बॅटिंगवर उतरलेल्या डुमिनीचा संघ कोबराने 37 ओव्हरमध्ये 2 विकेट गमवून 245 धावा पूर्ण केल्या आणि मॅच जिंकली. यात 4 पैकी 3 फलंदाजांनी फिफ्टी केली.
- तर डुमिनीने 37 बॉलमध्ये एकूण 70 धावा केल्या. यापैकी 37 धावा त्याने एकाच ओव्हरमध्ये पूर्ण केल्या.
वर्ल्ड रेकॉर्ड झिम्बाब्वेच्या नावे
- डॉमेस्टिक क्रिकेटच्या सामन्यात एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम झिम्बाब्वेच्या नावे आहे. हा विक्रम त्यांनी 2013-14 मध्ये केला होता.
- तर, डॉमेस्टिक क्रिकेटमध्ये एकाच ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या 5 क्रिकेटर्समध्ये एक भारतीय सुद्धा आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, डॉमेस्टिक क्रिकेटच्या एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा काढणारे फलंदाज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.