आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील बेस्ट क्रिकेटर विराट, पण हे 5 विक्रम मोडणे ठरू शकते कठिण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - विराट कोहली सध्या क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये जगातील बेस्ट खेळाडू आहे. वनडेमध्ये नंबर 1, टेस्टमध्ये नंबर 2 आणि टी-20 मध्ये तो सध्या 6 व्या क्रमांकावर आहे. एकदिवसीय असो वा कसोटी प्रत्येक फॉरमॅटमध्ये त्याने विक्रम बनवले आहेत. 35 वनडे सेन्चुरी लावणारा विराट सचिन तेंडुलकरच्या 100 शतकांचा विक्रम मोडू शकतो असे म्हटले जात आहे. तरीही क्रिकेटचे काही वर्ल्ड रेकॉर्ड्स असेही आहेत, ज्यांची बरोबरी करणे विराटला कठिण जाऊ शकते. 

 

सर्वाधिक अर्धशतक
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक लावण्याचे विक्रम अजुनही सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिनने टेस्टमध्ये 68 आणि वनडेमध्ये 96 अशा एकूण 164 फिफ्टी लावल्या आहेत. तर विराटने आतापर्यंत फक्त 80 हाफ सेन्चुरी लावल्या. यात वनडेतील 46, टेस्टमध्ये 16 आणि टी-20 मध्ये 18 अशा अर्धशतकांचा समावेश आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर, विराटला अवघड ठरू शकणारे इतर 4 विक्रम

बातम्या आणखी आहेत...