IPL च्या इतिहासातील / IPL च्या इतिहासातील Top-10 Fastest फिफ्टी, यादीत आहेत फक्त 2 भारतीय

दिव्य मराठी वेब टीम

Apr 03,2018 04:22:00 PM IST

स्पोर्ट्स डेस्क - आयपीएलचे 11 वे सीझन सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. क्रिकेटचा कार्निव्हल म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या या फॉरमॅटमध्ये एकापेक्षा एक धडाकेबाज रेकॉर्ड केले जातात. फिफ्टी संदर्भात बोलावयाचे झाल्यास काही फलंदाजांचे रेकॉर्ड्स इतके भन्नाट आहेत की त्याच्या जवळपासही कुणी पोहोचणे इतरांसाठी कठिण आहे. अशाच सर्वात वेगवान 10 फिफ्टींची यादी आम्ही घेऊन आलो आहोत.

नंबर-10 वर ओवेस शाह...
6 वर्षांपूर्वी राजस्थान रॉयल्सकडून खेळताना ओवेस शाहने 19 बॉलमध्ये अर्धशतक ठोकले होते. त्याने सर्वात कमी बॉलमध्ये फिफ्टीचा विक्रम केला होता. यानंतर त्याचा विक्रम मोडला आणि एकानंतर एक धडाकेबाज विक्रमांची नोंद झाली.

पुढील स्लाइड्सवर, इतर 9 सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारे बॅट्समन...

X
COMMENT