आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IPL ची Fastest 50 ठोकणाऱ्या राहुलची Life, गर्लफ्रेंड सुद्धा इतकी स्टायलिश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - आयपीएलच्या 11 व्या सीझनमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचा क्रिकेटर केएल राहुलची सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्याला कदाचित जुनी टीम रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू सुद्धा मिस करत असेल. त्याने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले आहे. त्याने फक्त 14 बॉलमध्ये 51 धावा काढल्या आहेत. असे करून त्याने युसूफ पठाणचा विक्रमही मोडला आहे. खेळच नव्हे, तर ग्लॅमरस लाइफस्टाइलमुळे सुद्धा तो चर्चेत राहतो. 

 

गर्लफ्रेंड स्पोर्ट्स अँकर
राहुल विकेट कीपर बॅट्समन आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने शतक ठोकले आहेत. क्रिकेट व्यतिरिक्त राहुलची पर्सनल लाइफ सुद्धा इंट्रेस्टिंग आहे. राहुल सध्या एल्किजिर नाहर नावाच्या तरुणीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्याची गर्लफ्रेंड सुद्धा टीव्हीवर एक प्रसिद्ध चेहरा आहे. तिने अनेक स्पोर्ट्स कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचलन केले आहे.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, लोकेश राहुल संदर्भातील आणखी काही फॅक्ट, फोटो...

बातम्या आणखी आहेत...