आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: मैदानावर अवतरली बाहुबलीची अवंतिका, IPL 2018 ची धडाकेबाज सुरुवात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर शनिवारी सेलिब्रिटींच्या धडाकेबाज परफॉर्मंन्सने सुरुवात झाली. 11 व्या सीझनच्या ओपनिंग सेरेमनीत अनेक कलाकारांनी जबरदस्त परफॉर्म केले. सर्वप्रथम वरुण धवनने जुडवा-2 आणि बद्रीनाथ की दुल्हनियावर डान्स केला. यानंतर प्रभू देवासह त्याची जुगलबंदी रंगली. मग, स्टेजवर अवतरली बाहुबलीची अवंतिका अर्थातच तमन्ना भाटिया. तमन्ना भाटियाने तामिळ आणि मल्याली गाण्यांसह हिन्दी साँगच्या फ्यूजनवर परफॉर्म केले. विशेष म्हणजे, ती परफॉर्मंस देण्यासाठी बाहुबली चित्रपटातील रथ घेऊन मैदानावर अवतरली होती. सोबतच जॅकलीन फर्नांडिस आणि हृतिक रॉशनने चाहत्यांना आपल्या डान्सने मंत्रमुग्ध केले. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आयपीएल-11 ओपनिंग सेरेमनीतील क्षणांचे PHOTOS....

बातम्या आणखी आहेत...