आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ipl Players Of Sun Risers Hyderabad Spotted In Swimming Pool And Airport With Families

गब्बर, जोरावर अन् भुवीसह क्रिकेटर्सचे कुटुंब; विमानतळ ते स्वीमिंग पूल पर्यंत मस्ती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - IPL 2018 मध्ये सनराइझर्स हैदराबादच्या संघाचा पुढील सामना 5 मे रोजी दिल्ली डेअरडेव्हिल्स विरोधात खेळला जाणार आहे. केन विलियम्सनच्या नेतृत्वातील SRH ने यापूर्वी 29 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरोधात मॅच खेळली. यानंतर दिवसांची वेळ मिळाल्यानंतर सर्वच खेळाडू आप-आपल्या कामाला लागले. आता ते सर्वच खेळाडू आपल्या सहकाऱ्यांसोबत आले आणि एकमेकांसोबत मस्ती करत आहेत. त्यापैकीच काही क्रिकेटर्स सहकुटुंब एन्जॉय करत आहेत. शिखर धवन उर्फ गब्बर आपल्या पत्नी आणि मुलगा जोरावरसोबत एअरपोर्टवर दिसून आला. त्यानंतर जोरावर आपल्या डॅडींच्या सहकाऱ्यांसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसला. भुवनेश्वर कुमार सुद्धा आपल्या पत्नीसह दिल्लीला पोहोचला आहे. त्या सर्वांनीच आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

 

आयपीएल रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर हैदराबाद
आयपीएल 2018 मध्ये आतापर्यंत हैदराबादच्या संघाने जबरदस्त परफॉर्म केले. एकूणच 8 सामन्यांपैकी त्यांना 6 सामन्यांमध्ये यश मिळाले आहे. आयपीएलच्या टीम रँकिंगमध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, कधी विमानतळ तर कधी पूलमध्ये क्रिकेटर्सची मस्ती...

बातम्या आणखी आहेत...