आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL मध्ये विराटच्या टीमचा आणखी एक पराभव, सोशल मीडियावर उडाली थट्टा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - IPL 2018 च्या 14 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूला 46 धावानी पराभूत केले. यात मुंबईने बेंगलुरुसमोर विजयासाठी 214 धावांचे आव्हान ठेवले होते. त्याचा पाठलाग करताना बेंगलुरूने 8 बाद 167 धावा काढल्या. मॅचमध्ये दोन्ही टीमच्या कर्णधारांनी जबरदस्त बॅटिंग केली. रोहित शर्माने 94 आणि विराट कोहलीने नाबाद 92 धावा काढल्या. मॅचमध्ये RCB च्या पराभवानंतर सोशल मीडियावर फॅन्स पुन्हा क्रेझी झाले. त्यापैकी काहींनी काहींनी हा सामना शर्माजींचा मुलगा आणि जावयातील सामना म्हटले आहे. विराटच्या संघाने आतापर्यंत 4 सामने खेळले. त्यापैकी 3 सामन्यांमध्ये पराभव पत्कारावा लागला आहे. 


मॅच समरी
मुंबई इंडियन्स - 213/6 (20 ओव्हर) (रोहित-94, लुईस- 65)
रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू- 167/8 (20 ओव्हर) (विराट- 92*)


पुढील स्लाइड्सवर पाहा, फॅन्स क्रेझी होतात तेव्हा देतात अशा प्रतिक्रिया...

बातम्या आणखी आहेत...