आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत पाकिस्तानी क्रिकेटर्सच्या WIFE, सगळ्याच एकापेक्षा एक सुंदर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - माजी पाकिस्तानी क्रिकेटर इम्रान खान यांनी तिसऱ्यांदा निकाह केला. त्यांनी आपल्या धर्मगुरू राहिलेल्या बुशरा मेनका यांच्याशी गुपचूप विवाह केला. बुशरा आधीपासूनच 5 मुलांची आई आहे. 65 वर्षीय इम्रान यांच्या लग्नात पत्नी बुशराचा चेहरा प्रत्येक फोटोमध्ये झाकलेलाच होता. लाइमलाइटपासून दूर राहणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटर्सच्या पत्नी माध्यमांसमोर येत नाहीत. त्या सोशल मीडियायवर पर्सनल फोटो देखील कमीच शेअर करतात. त्यांच्या लग्नाच्या फोटो व्यतिरिक्त इतर फोटो सोशल मीडियावर नसतात. 

 

कॅप्टन सरफराजला आवडली अंपायरची मुलगी
- पाकिस्तानी क्रिकेट टीमचा कर्णधार सरफराज अहमदच्या पत्नीचे नाव सैय्यदा खुशबख्त आहे. ती माजी अंपायर आफताब अली शाह यांची मुलगी आहे.
- सरफराजचे लग्न 19 मे 2015 रोजी कराचीत झाले. यात कुटुंबियांसह जवळची मित्र-मंडळी उपस्थित होती. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, इतर पाकिस्तानी क्रिकेटर्सच्या प्रेम कथा...

बातम्या आणखी आहेत...