आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कधी फ्लाइंग किस देते, तर कधी फेकते गिफ्ट्स; प्रीतीचे 5 बेस्ट PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - IPL-11 मध्ये गुरुवारी किंग्स इलेव्हन पंजाबने सनरायझर्स हैदराबादला 15 धावांनी पराभूत केले. मोहालीत झालेल्या या सामन्यात पंजाबची को-ओनर प्रीती झिंटाने सर्वांचे लक्ष वेधले. नेहमीप्रमाणेच ती आपल्या टीमला चिअर करण्यासाठी मैदानावर होती. मॅच सुरू असताना तिने आपल्या खेळाडूंना उड्या मारत चिअर केले. तर विजयानंतर तिने चक्क मैदानावर येऊन गेलला झप्पी दिली. यानंतर तिने काही प्रेक्षकांवर गिफ्ट्स देखील फेकले. त्यामध्ये तिच्या संघाच्या टी-शर्ट होत्या. याच दरम्यान, प्रीतीचे टिपलेले 5 फोटो आम्ही दाखवत आहोत. 

 

मॅच समरीः
किंग्स XI पंजाब - 193/3, 20 ओव्हर (गेल-104*)
सनरायझर्स हैदराबाद - 178/4, 20 ओव्हर (विलियम्सन- 54, मनीष- 57*)
रिझल्ट - पंजाबचा 15 धावांनी विजय

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, प्रीती झिंटाचे आणखी 4 फोटो...

बातम्या आणखी आहेत...