आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केवळ प्रीती नव्हे, हेही आहेत KXIP चे मालक; IPL सामन्यात झाले स्पॉट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली विरुद्ध पंजाबचा सामना पाहण्यासाठी आलेली प्रीती. - Divya Marathi
दिल्ली विरुद्ध पंजाबचा सामना पाहण्यासाठी आलेली प्रीती.

स्पोर्ट्स डेस्क - आयपीएल 2018 च्या 22 व्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने दिल्ली डेअरडेव्हिल्सला 4 धावांनी पराभूत केले. सामन्यात शेवटची बॉल निर्णायक ठरली. पंजाब टीमची ओनर प्रीती झिंटा असल्याचे सर्वश्रूत आहे. पण, ती या संघाची एकटी मालकीन नाही. प्रीतीसह नेस वाडिया आणि मोहित बर्मन पंजाब टीमचे को-ओनर आहेत. आयपीएलच्या 22 व्या सामन्यात प्रीतीसह इतर दोन को-ओनर सुद्धा दिसून आले. ते आपल्या मित्रमंडळींसह आपल्या टीमला चिअर करत होते. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, दिल्ली विरुद्ध पंजाबच्या सामन्यात पोहोचलेले सिलेब्रिटी...

बातम्या आणखी आहेत...