आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किंग खानला पाहताच धोनीच्या पत्नीने दिली अशी रिअॅक्शन, SRK ने घेतली गळाभेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - किंग खान म्हणूनही ओळखल्या जाणारा शाहरुख खान आपला आयपीएल संघ केकेआरला सपोर्ट करण्यासाठी चेन्नईच्या मैदानावर पोहोचला. चेन्नई सुपरकिंग्स विरोधात झालेल्या या सामन्यात पती धोनीला चिअर करण्यासाठी त्याची पत्नी साक्षी धोनी सुद्धा पोहोचली होती. साक्षी आणि शाहरुख परस्परविरोधी संघाला चिअर करत होते. पण, जेव्हा साक्षीने किंग खानला पाहिले तेव्हा तिच्यासाठी तो फॅन मोमेंट ठरला. तिची रिअॅक्शन पाहण्यासारखी होती. शाहरुखने सुद्धा जवळ जाऊन तिची भेट घेतली. तसेच तिला जादू की झप्पी देखील दिली. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, साक्षी आणि शाहरुखच्या फॅन मोमेंटचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...