आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sakshi Dhoni Second Pregnancy Rumours, Spotted With Dhoni In Mumbai Reception Of Virat Anushka

धोनी दुसऱ्यांदा होणार बाप? विराटच्या रिसेप्शनमध्ये दिसले असे काही...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या मुंबईतील रिसेप्शनला धोनी सहकुटुंब पोहोचला होता. सेंट रेजिस हॉटेलात पार पडलेल्या या पार्टीमध्ये असे काही दिसले की धोनी पुन्हा बाप होणार असल्याची चर्चा उडाली आहे. धोनी आपल्या पत्नी साक्षी आणि मुलगी झीवासोबत पोहोचला. त्यावेळी, साक्षीला पाहून फॅन्समध्ये ही चर्चा सुरू झाली आहे. 

 

- या रिसेप्शनमध्ये धोनीने ब्लॅक सूट तर मिसेस धोनी आणि मुलगी झीवा या दोघींनी पिंक रंगाचे ड्रेस घातले होते. 
- पिंक कलरचा लेंगा चोळी घातलेली साक्षी अतिशय सुंदर दिसत होती. त्याचवेळी तिचे पोट थोडेशे बाहेर आलेले दिसत होते. 
- साक्षीला पाहताच हे बेबी बंप असल्याची चर्चा उडाली. तिचा हा फोटो सोशल मीडियावर ती प्रेग्नंट असल्याचे लोक म्हणायला लागले. काहींनी धोनी दुसऱ्यांदा बाप होणार असे जाहीरही केले. 
- एमएस धोनी आणि साक्षी यांचा विवाह जुलै 2010 मध्ये झाला होता. फेब्रुवारी 2015 मध्ये या दांपत्याच्या आयुष्यात मुलगी झीवा आली. 
- धोनी किंवा इतर कुठल्याही अधिकृत सुत्रांनी साक्षी दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याच्या चर्चेला दुजोरा दिलेला नाही. 

बातम्या आणखी आहेत...