आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HONEYMOON PIX: झहीर-सागरिकाच्या या फोटोची सानियाने अशी घेतली फिरकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचा माजी क्रिकेटर झहीर खान आणि त्याची पत्नी सागरिका घाटगे सध्या हनीमूनवर आहेत. त्यांनी 23 नोव्हेंबर रोजी कोर्ट मॅरेज केला. मालदीव्स बेटांवर असलेल्या सागरिका घाटगेने काही फोटोज इंस्टाग्रावर शेअर केले. त्या फोटोजवरून या कपलची म्युचुअल फ्रेंड आणि टेनिस स्टार सानिया मिर्झाने फिरकी घेतली आहे. 

 

- सागरिकाने जो फोटो शेअर केला, त्यामध्ये समुद्र किनारी झहीर खान एका नेटच्या झोक्यात दिसून आला आहे. या फोटोवर सागरिकाने लिहिले, "फायनली हियर, अयादा मालदीव्स रिसॉर्ट"
- सागरिकाने फोटो शेअर करताच चाहत्यांनी लाइक करायला सुरुवात केली. 
- यात विशेष ठरली ती सानिया मिर्झाची कॉमेंट, मला वाटते, "झहीर खान एकटाच हनीमूनवर निघाला आहे" अशा शब्दात सानियाने फिरकी घेतली. 
- यानंतर फॅन्सने सुद्धा सानियाच्या सुरात सूर मिसळला आणि फोटोवरून मस्करी सुरू केली. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, झहीर आणि सागरिकाने शेअर केलेले हनीमून पिक्स...

बातम्या आणखी आहेत...