आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'गब्बर\' पासून \'वीरू\'पर्यंत, क्रिकेटर्सच्या घरांत असे झाले होळी सेलिब्रेशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - देशभर सर्वच स्तरांवर रंगांचा पर्व साजरा केला जात आहे. यात इंडियन क्रिकेटर्स आणि त्यांचे कुटुंबीय देखील मागे नाहीत. भारतीय क्रिकेटर्सने शुक्रवारी इंडियन जल्लोषात होळीचा सण साजरा केला. तसेचट आप-आपल्या सेलिब्रेशनचे फोटोज सोशल मीडियावर देखील शेअर केले. शिखर धवन उर्फ गब्बरने आपल्या कुटुंबियांसह रंगांची उधळण केली. तसेच एकेकाळचा स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग उर्फ वीरूने आपली पत्नी आरतीसोबत होळी सेलिब्रेट केली. या दोघांसह इतर भारतीय क्रिकेटर्सने सुद्धा आपल्या सेलिब्रेशनची छायाचित्रे शेअर करून फॅन्सला शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, इंडियन क्रिकेटर्सनी असा सेलिब्रेट केला रंगांचा उत्सव...

बातम्या आणखी आहेत...