आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IPL मध्ये मुंबई इंडियन्सचा लाजिरवाणा पराभव, फॅन्सने अशी घेतली फिरकी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - आयपीएल 2018 च्या 23 व्या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सला 31 धावांनी पराभूत केले. उल्लेखनीय बाब म्हणजे, मुंबईला हैदराबादने विजयासाठी फक्त 119 धावांचे आव्हान दिले होते. पण, मुंबईचा संघ फक्त 87 धावांवर ऑल-आउट झाला. आयपीएलच्या इतिहासात मुंबईचा हा सर्वात कमी स्कोर आहे. या टूर्नामेंटमध्ये मुंबईने आतापर्यंत 6 सामने खेळले, त्यापैकी 5 सामन्यांत पराभव पत्कारावा लागला आहे. क्रमवारीत रोहित शर्माचा संघ खालून दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी मुंबई इंडियन्सला ट्रोल केले. 


मॅच समरीः
सनरायझर्स हैदराबाद- 118 ऑलआउट (18.4 ओव्हर) (विल्मसन- 29, पठाण- 29)
मुंबई इंडियन्स- 87 ऑलआउट (18.5 ओवर) (सूर्यकुमार- 34, कृणाल- 24)
सामनावीर - राशिद खान (11 धावा देत 2 विकेट)


पुढील स्लाइड्सवर वाचा, मुंबई इंडियन्सवर आलेल्या गंमतीशीर प्रतिक्रिया...

बातम्या आणखी आहेत...