आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आफ्रीकेत अशा एन्जॉय करत आहेत इंडियन क्रिकेटर्सच्या वाइफ, शेअर केले PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. केपटाऊन सिरीझचा पहिला सामना नुकताच खेळला गेला. या दौऱ्यात बहुतांश क्रिकेटर्स आपल्या पत्नीसह आहेत. केपटाउन टेस्ट मॅचपूर्वी आणि त्यानंतर त्यांच्या पत्नींनी आस-पासच्या शहरांत फिरुन अनेक फोटोज काढले आणि ते सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामध्ये शिखर धवन, रोहित शर्मा, मुरली विजय आणि उमेश यादव यांच्या पत्नींचा समावेश आहे. 

 

- इंडियन फास्ट बॉलर उमेश यादवची पत्नी तान्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटोज शेअर केले. त्यामध्ये ती स्ट्रॉबेरीच्या शेतात फिरताना दिसून आली. 
- तान्या हिच्या सोबत क्रिकेटर अजिंक्य रहाणेची पत्नी राधिका आणि मुरली विजयची पत्नी निकीता आहेत. त्यांच्यासोबत मुलगा आणि मुलगी सुद्धा दिसून आले. 
- त्या सर्वांनी स्ट्रॉबेरी तोडून आपल्यासोबत घेऊन सुद्धा गेले. शिखर धवनची पत्नी आयशाने देखील काही फोटोज शेअर केले आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, क्रिकेटर्सच्या पत्नींनी शेअर केलेले आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...